BARC Bharti 2023: भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) हॉस्पिटल मध्ये ४ हजार ३७४ जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी..

BARC Bharti 2023: भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल (BARC) मध्ये तब्बल ४ हजार ३७४ रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ, स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I), स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) या पदांसाठी योग्य ती शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज करण्याचे पद्धत – ऑनलाइन
एकूण पदसंख्या – ४ हजार ३७४
संस्था – भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारतामध्ये कोठेही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मे २०२३
भरती प्रकार – सरकारी
अधिकृत वेबसाईट – www.barc.gov.in

???? पद आणि पदसंख्येचा तपशील

१) तांत्रिक अधिकारी – १८१
२) वैज्ञानिक सहाय्यक – ०७
३) तंत्रज्ञ – २४
४) स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I) -१२१६
५) स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) – २९४६

???? शैक्षणिक पात्रता :
▪️तांत्रिक अधिकारी: एम.एस्सी किंवा बीई / बी.टेक. किंवा M.Lib आणि ०४ वर्षे अनुभव असावा अथवा M.Lib आणि NET.
▪️वैज्ञानिक सहाय्यक: बी.एस्सी.
तंत्रज्ञ: १० वी उत्तीर्ण आणि बॉयलर अटेंडेंट प्रमाणपत्र असावे.
▪️स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I): बी.एस्सी किंवा बी.एस्सी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा अथवा बी.एस्सी आणि इंडस्ट्रियल सेफ्टी प्रमाणपत्र असावे.
▪️स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II): १० वी उत्तीर्ण आणि ITI किंवा १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा १२वी (विज्ञान) उत्तीर्ण आणि डेंटल टेक्निशियन डिप्लोमा झालेला असावा.

???? वेतन/ पगार:
◆ तांत्रिक अधिकारी: ₹५६१००.
◆ वैज्ञानिक सहाय्यक: ₹३५०००.
◆ तंत्रज्ञ: ₹२१७००.
◆ स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I): ₹२६०००.
◆ स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II): ₹२२०००.

????????अर्ज शुक्ल :
▪️तांत्रिक अधिकारी -५००
▪️वैज्ञानिक सहाय्यक -१५०
▪️तंत्रज्ञ -१००
▪️स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I) -१५०
▪️स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) – १००

तुम्ही अर्ज शुल्क ऑनलाईन ATM/Debit Card/Credit Card/Net Banking/UPI द्वारे सुद्धा भरू शकता. कृपया पैसे भरण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी काळजीपूर्वक वाचून घ्या.

असा करावा सोप्या पद्धतीने अर्ज

????????सर्वप्रथम https://barconlineexam.com/ या वेबाईटवर जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायावर क्लिक करावे.
???????? नंतर जाहीर झालेले Notification PDF मध्ये उघडेल ते पूर्ण आणि काळजीपूर्वक वाचून घ्या.
किंवा भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल च्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
???????? नंतर अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व नियम वाचून घ्या.
???????? नंतर अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
????️अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
शेवटची दिनांक: २२ मे २०२३

अधिसूचना डाऊनलोड करा…

Similar Posts