घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स, RTO चे हेलपाटे मारण्याची गरज नाही – How To Apply Driving Licence Online
How To Apply Driving Licence Online – आता तुम्हाला नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी RTO ऑफिस ला जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या Learner Driving Licence साठी ऑनलाइन अर्ज करून Test देऊ शकता. सरकारने आता ही प्रक्रिया अधिक सोपी केली असून, तुम्ही Parivahan Portal च्या माध्यमातून सहज अर्ज करू शकता. Driving Licence Online Apply – कोणते अर्ज…