आनंदवार्ता.! १०वी उत्तीर्ण अग्निवीर GD भरती 25 जूनपासून सुरु होणार..!
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेट सेंटर(MLIRC) बेळगाव येथे अग्निवीर भरतीची रॅली दिनांक 25 जून 2023 पासून सुरू होणार असून दिनांक 25 ते 1 जुलैपर्यंत शारीरिक चाचणी होईल. जाणून घ्या सविस्तर तपशील.
अग्निवीर भरती रॅलीचे टाइमटेबल पुढीलप्रमाणे..
- दि. 26 जून-अग्निवीर जनरल ड्यूटी चाचणी-मुंबई शहर व मुंबई सबअर्ब, अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर [औरंगाबाद], जालना, भंडारा, बीड, गोंदिया, हिंगोली, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, कोल्हापूर, लातूर..
- दि. 27 जून – नंदूरबार, नाशिक, सोलापूर, नागपूर, धाराशीव [उस्मानाबाद], पालघर, परभणी, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नांदेड, ठाणे, वर्धा, वाशीम.
- दि. 28 जून-गोवा, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश.
- दि. 30 जून-स्क्रिनिंग ऑफ अग्निवीर ट्रेंडसमन (वॉर्डस् ऑफ सर्व्हिस, अँड एक्स सर्व्हिसमन)
- दि. 1 जुलै-स्क्रिनिंग ऑफ अग्निवीर क्लार्क, टेक्निकल, स्टोअरकिपर, फक्त वॉर्डस ऑफ सर्व्हिंस आणि एक्स सर्व्हिसमन, – जे मराठा लाईट इंन्फट्रीशी (MII) सलग्न आहेत.
- दि. 10 सप्टेंबर रोजी सर्व अग्नीवीर उमेदवारांची लेखी परीक्षा होणार.
अग्निवीर भारती 2023 साठी पात्रता
अग्निवीर GD साठी १०वी पास, कमीत कमी 45 % गुण, शिवाय वाहन चालवण्याचा परवाना असल्यास प्राधान्य, अग्निवीर क्लार्क व स्टोअर किपर PUC PAS, कमीत कमी 60 % गुण
संपर्क करण्याचे आवाहन….
अग्निवीर ट्रेंडस्मनकरिता १०वी पास आणि अन्य वर्गवारीमधील अग्निवीर ट्रेंडस्मनकरिता ८वी पास. तसेच खेळाडूंना विशेष सुविधा देण्यात येणार असून इच्छुक अग्निवीर व खेळाडूंनी सविस्तर माहितीकरिता www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अग्निवीरसाठी पात्रता
◆ वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे
◆ शैक्षणिक पात्रता – पदानुसार
◆ ट्रेड्समन – ८ वी उत्तीर्ण (४५ %)
◆ ट्रेड्समन – १० वी उत्तीर्ण (४५ %)
◆ जनरल ड्युटी – १० वी उत्तीर्ण (४५ %)
◆ टेक्निकल – १२ वी सायन्स उत्तीर्ण (५० %)
◆ नर्सिंग – १२ वी सायन्स उत्तीर्ण (५० %)
◆ लिपिक – १२ वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा) ६० %
महत्वाचे..
◆ अग्निवीरांना समावेशाकरिता आज म्हणजेच १४ मेपासून online नोंदणी प्रक्रियेसाठी सुरुवात झाली असून 20 जून 2022 रोजी लष्करातर्फे याविषयीची आधिसूचना जाहीर कलेेली होती.
◆ अर्ज, निवड आणि भरती प्रक्रियेची सखोल माहिती https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◆ या ठिकाणी उमेदवार अधिसूचना वाचू शकतात.
ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे.
◆ 1 जुलै 2023 पासून Online नोंदणी करुन तरुणांना लष्करात जाण्याचे स्वप्न साकारता येईल.
भारतीय सैन्य अग्निवीर भरतीसाठी अर्ज कसा करावा
◆ अग्निवीर लष्करात भरतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
◆ अर्ज करण्यासाठी तरुणांना https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर वर जाऊन काळजीपूर्वक अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
◆ उमेदवार यामध्ये त्यांची इत्यंभूत माहिती सविस्तर भरुन रजिस्ट्रेशन्स पूर्ण करतील.
महत्त्वाचे कागदपत्रे :-
◆ आधार कार्ड
◆ पत्त्याचा पुरावा
◆ उत्पन्नाचे प्रमाणपत्र
◆ वयाचा पुरावा
◆ 10वी किंवा 12वी वर्गाची मार्कशीट
◆ वैद्यकीय प्रमाणपत्र
◆ पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
◆ मोबाईल नंबर
◆ ईमेल आयडी इ.