आनंदवार्ता.! १०वी उत्तीर्ण अग्निवीर GD भरती 25 जूनपासून सुरु होणार..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेट सेंटर(MLIRC) बेळगाव येथे अग्निवीर भरतीची रॅली दिनांक 25 जून 2023 पासून सुरू होणार असून दिनांक 25 ते 1 जुलैपर्यंत शारीरिक चाचणी होईल. जाणून घ्या सविस्तर तपशील.

अग्निवीर भरती रॅलीचे टाइमटेबल पुढीलप्रमाणे..

  • दि. 26 जून-अग्निवीर जनरल ड्यूटी चाचणी-मुंबई शहर व मुंबई सबअर्ब, अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर [औरंगाबाद], जालना, भंडारा, बीड, गोंदिया, हिंगोली, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, कोल्हापूर, लातूर..
  • दि. 27 जून – नंदूरबार, नाशिक, सोलापूर, नागपूर, धाराशीव [उस्मानाबाद], पालघर, परभणी, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नांदेड, ठाणे, वर्धा, वाशीम.
  • दि. 28 जून-गोवा, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश.
  • दि. 30 जून-स्क्रिनिंग ऑफ अग्निवीर ट्रेंडसमन (वॉर्डस् ऑफ सर्व्हिस, अँड एक्स सर्व्हिसमन)
  • दि. 1 जुलै-स्क्रिनिंग ऑफ अग्निवीर क्लार्क, टेक्निकल, स्टोअरकिपर, फक्त वॉर्डस ऑफ सर्व्हिंस आणि एक्स सर्व्हिसमन, – जे मराठा लाईट इंन्फट्रीशी (MII) सलग्न आहेत.
  • दि. 10 सप्टेंबर रोजी सर्व अग्नीवीर उमेदवारांची लेखी परीक्षा होणार.

अग्निवीर भारती 2023 साठी पात्रता
अग्निवीर GD साठी १०वी पास, कमीत कमी 45 % गुण, शिवाय वाहन चालवण्याचा परवाना असल्यास प्राधान्य, अग्निवीर क्लार्क व स्टोअर किपर PUC PAS, कमीत कमी 60 % गुण

संपर्क करण्याचे आवाहन….
अग्निवीर ट्रेंडस्मनकरिता १०वी पास आणि अन्य वर्गवारीमधील अग्निवीर ट्रेंडस्मनकरिता ८वी पास. तसेच खेळाडूंना विशेष सुविधा देण्यात येणार असून इच्छुक अग्निवीर व खेळाडूंनी सविस्तर माहितीकरिता www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अग्निवीरसाठी पात्रता

◆ वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे
◆ शैक्षणिक पात्रता – पदानुसार
◆ ट्रेड्समन – ८ वी उत्तीर्ण (४५ %)
◆ ट्रेड्समन – १० वी उत्तीर्ण (४५ %)
◆ जनरल ड्युटी – १० वी उत्तीर्ण (४५ %)
◆ टेक्निकल – १२ वी सायन्स उत्तीर्ण (५० %)
◆ नर्सिंग – १२ वी सायन्स उत्तीर्ण (५० %)
◆ लिपिक – १२ वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा) ६० %

महत्वाचे..
◆ अग्निवीरांना समावेशाकरिता आज म्हणजेच १४ मेपासून online नोंदणी प्रक्रियेसाठी सुरुवात झाली असून 20 जून 2022 रोजी लष्करातर्फे याविषयीची आधिसूचना जाहीर कलेेली होती.
◆ अर्ज, निवड आणि भरती प्रक्रियेची सखोल माहिती https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◆ या ठिकाणी उमेदवार अधिसूचना वाचू शकतात.
ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे.
◆ 1 जुलै 2023 पासून Online नोंदणी करुन तरुणांना लष्करात जाण्याचे स्वप्न साकारता येईल.

भारतीय सैन्य अग्निवीर भरतीसाठी अर्ज कसा करावा

◆ अग्निवीर लष्करात भरतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
◆ अर्ज करण्यासाठी तरुणांना https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर वर जाऊन काळजीपूर्वक अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
◆ उमेदवार यामध्ये त्यांची इत्यंभूत माहिती सविस्तर भरुन रजिस्ट्रेशन्स पूर्ण करतील.

महत्त्वाचे कागदपत्रे :-

◆ आधार कार्ड
◆ पत्त्याचा पुरावा
◆ उत्पन्नाचे प्रमाणपत्र
◆ वयाचा पुरावा
◆ 10वी किंवा 12वी वर्गाची मार्कशीट
◆ वैद्यकीय प्रमाणपत्र
◆ पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
◆ मोबाईल नंबर
◆ ईमेल आयडी इ.

Similar Posts