एसटी बसचं लोकेशन आता मोबाईलवर पाहा! प्रवाशांसाठी महामंडळाची नवी डिजिटल सुविधा – MSRTC Vehicle Tracking System
MSRTC Live Tracking System: प्रवाशांसाठी मोठी सेवा सुरू!महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) प्रवाशांसाठी अत्याधुनिक व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (Vehicle Tracking System) सुरू करत आहे. यामुळे प्रवाशांना त्यांच्या ST Bus Live Location ची माहिती थेट मोबाईलवर मिळेल. ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एसटीचे महत्त्व महाराष्ट्रातील ग्रामीण भागात एसटी बस ही प्रवासासाठी सर्वात स्वस्त आणि विश्वासार्ह सेवा आहे. मात्र,…