खात्यात शून्य बॅलन्स असल्यावर सुद्धा करता येणार पेमेंट! जाणून घ्या PhonePe च्या नवीन सुविधेबद्दल – PhonePe Credit Line
PhonePe Credit Line – आजच्या डिजिटल युगात UPI Payment हा सर्वात सोयीस्कर आणि वेगवान व्यवहाराचा पर्याय बनला आहे. मात्र, अनेक वेळा आपल्या बँक खात्यात पुरेसे पैसे नसतात, ज्यामुळे पेमेंट करणे अडचणीचे ठरते. याच समस्येवर तोडगा म्हणून PhonePe ने एक नवीन सुविधा आणली आहे – “Credit Line Feature” ज्यामुळे खाते रिकामे असतानाही UPI द्वारे पेमेंट करणे…