सरकारकडून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळत आहे आर्थिक खर्च! – Student Personal Loan

सरकारकडून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळत आहे आर्थिक खर्च! – Student Personal Loan

Student Personal Loan : शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, शिक्षणाच्या प्रवासात अनेकवेळा आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी आर्थिक मदतीसाठी पर्सनल लोन (Personal Loan) हा एक उपयुक्त पर्याय असतो. उत्पन्न नसतानाही हे लोन कसे मिळवायचे, कोणत्या अटी आहेत, आणि विद्यार्थ्यांनी याचा उपयोग कसा करावा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पर्सनल लोन…