प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता एसटी बसचे थेट लोकेशन पाहता येणार – MSRTC Commuter App

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता एसटी बसचे थेट लोकेशन पाहता येणार – MSRTC Commuter App

MSRTC Commuter App – महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आपल्या ताफ्यातील बसेससाठी व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (VTS) लागू केली आहे. या आधुनिक सुविधेमुळे प्रवाशांना आता एसटी बसचे थेट लोकेशन, ती बस नेमकी कुठे आहे आणि बस स्टँडवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल याची अचूक माहिती मिळणार आहे. कशी…