जन्म-मृत्यू अन् लग्नाचा दाखला 1 ते 21 दिवसांत मिळणार; विवाहाची नोंद नसेल तर इथे अर्ज करा – Birth, Death and marriage Certificate
Birth, Death and marriage Certificate – जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणीसाठी आता महापालिकेकडून अधिक पारदर्शक आणि गतिमान प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेद्वारे नागरिकांना वेळेत आवश्यक प्रमाणपत्र मिळणे सुलभ झाले आहे. योग्य माहिती आणि कागदपत्रांसह अर्ज केल्यास, अनेकदा केवळ 1-2 दिवसांतही प्रमाणपत्र मिळू शकते. जन्म प्रमाणपत्रासाठी प्रक्रिया आणि नियम: नवजात शिशूचा जन्म सरकारी किंवा खासगी…