व्यवसायासाठी सरकार देणार ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज, जाणून घ्या सरकारच्या मुद्रा लोन योजनेबद्दल – HDFC Kishor Mudra Loan 2025
HDFC Kishor Mudra Loan 2025 – HDFC बँक किशोर मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत आपल्या ग्राहकांना व्यवसाय कर्ज देत आहे. एचडीएफसी किशोर मुद्रा कर्जाअंतर्गत, तुम्हाला ५०,००० रुपयांपासून ते ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. तुम्ही या कर्जाची रक्कम व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा तुमचा व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी वापरू शकता. २०१५ मध्ये, देशाचे पंतप्रधान मोदीजींनी पीएम मुद्रा कर्ज योजना…