पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 1,25,000 लाख रुपये पगाराची भरती सुरु; भरणार तब्बल 203 जागा..
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध रिक्त 203 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार असून मुलाखत दि. 15 मे ते 17 मे 2023 रोजी राहणार आहे. ???? एकूण रिक्त पदे : 203 ???????????? रिक्त पदाचे नाव▪️ स्त्रीरोग विभाग1) कन्सल्टंट––14 पदे2) ज्युनिअर…