पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करा फक्त ११०० रु. मध्ये, ही आहे एसटीची ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना…
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ही राज्य-मालकीची बस सेवा आहे. MSRTC प्रवाशांच्या फायद्याकरिता अनेकदा वेगवेगळ्या प्रवासाच्या योजना आणि उपक्रम सादर करत असतात. म्हणून MSRTC ने खास आपल्या प्रवाशांसाठी ‘आवडेल तेथे प्रवास’ नावाची योजना सुरू केली असून या योजनेची सुरुवात सन 1988 पासून झाली आहे. प्रवाशांबरोबर स्नेह आणि मैत्रीपूर्ण नाते निर्माण व्हावे आणि त्यांना कमी…