Mahakhanij : ७ हजार रुपयांना मिळणारी वाळू १ मे पासून ६०० रुपयांना मिळणार..! आता ‘अशी’ होणार वाळूची विक्री…
Mahakhanij : राज्य सरकारच्या पूर्वीच्या वाळू धोरणानुसार महाराष्ट्रात वाळू घाटाचे लिलाव होत असत. मात्र, हे लिलाव वेळेवर होत नसल्यामुळे वाळूचा तुटवडा निर्माण व्हायचा. दुसरीकडे बांधकामं मात्र चालूच असल्यामुळे राज्यात वाळूची मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांना ७ ते ८ हजार रुपये प्रती ब्रास या दरानं वाळू खरेदी करावी लागायची. एकीकडे वाळूचा…