सौर पंप अनुदानासाठी अर्जाची तारीख वाढवली, आता ‘या’ तारखेपर्यंत करता येईल ऑनलाइन अर्ज..
प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान अभियान आणि कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर जलपंप दिले जातात. यामध्ये, अर्जाची तारीख आधी 30 मे 2023 ठेवण्यात आली होती, जी आता 10 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर सौर जलपंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याची अंतिम तारीख…