राज्यातील पंचवीस हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर; १५ लाख शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसाठी केले अर्ज..

राज्यातील पंचवीस हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर; १५ लाख शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसाठी केले अर्ज..

Farmers will get tractors: शेतीच्या मशागतीचा खर्च वाढल्यामुळेे राज्यातील शेतकऱ्यांकडून आता अनुदानीत ट्रॅक्टरची मागणी वाढली असून राज्यातील सुमारे १५ लाख २९ हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अनुदानीत ट्रॅक्टरकरिता अर्ज केलेले आहेत. मात्र, सरकारकडे पाहिजे तेवढा निधी उपलब्ध नसल्यामुळे २०२३-२०२४ मध्ये राज्यातील फक्त २५००० शेतकऱ्यांना अनुदानीत ट्रॅक्टर मिळणार आहे. पूर्वी गावातील शेतकऱ्यांकडे असलेली बैलजोडी आता फक्त काही…