महाराष्ट्र टपाल विभाग ग्रामीण डाक सेवकच्या जवळपास १२ हजार ८२८ पदांसाठी जाहिरात प्रकाशित
महाराष्ट्र टपाल विभागातंर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या सुमारे १५ हजार पदे भरण्याकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत असून या भरतीसाठी उमेदवार 10 वी पास असावा. इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षेच्या दरम्यान असावे. नोकरी ठिकाण भारतात कोठेही असून शकते. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जून २०२३ आहे….