Panjabrav dakh: पंजाबराव डख २ जुलै २०२३ अंदाज..
पंजाबराव डख यांच्या म्हणण्यानुसार ३ जुलैपासून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, 15 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. डख यांनी आपल्या ताज्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मान्सूनचा प्रवाह सध्या महाराष्ट्रात सक्रिय आहे आणि पुढील काही दिवस असेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल. या जिल्ह्यांत…