कृषी पंपांसाठी सौरऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ;  येथे अर्ज करा..

कृषी पंपांसाठी सौरऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ; येथे अर्ज करा..

कृषी पंपांना दिवसा नियमित आणि विश्वासार्ह वीजपुरवठा देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी महावितरणला 33 केव्ही सबस्टेशनपासून 10 किमीपर्यंत सरकारी जमीन आणि 5 किमीपर्यंत खासगी जमीन हवी आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना खासगी जमिनीसाठी प्रति एकर ३० हजार मोबदला मिळत होता….