नोकरी : १०वी, १२वी पास उमेदवारांसाठी रेल्वे गुड्स शेड कामगार संघटने अंतर्गत ३ हजार १९० जागेची मेगाभरती; थेट लिंकद्वारे करता येईल अर्ज..
नोकरीच्या शोधात असलेल्या १०वी, १२वी पास उमेदवारांसाठी रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याणकारी या संस्था अंतर्गत “कनिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी” या रिक्त पदांच्या एकूण 3 हजार 190 जागा भरतीसाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून सदरील अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 मे 2023 आहे.
????????????पदाचे नाव – कनिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी
???? पदसंख्या – 3 हजार 190 जागा
???? शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
???? नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
???? वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
????अर्ज शुल्क –
▪️PwBD / महिला / ट्रान्सजेंडर / माजी सैनिक उमेदवार आणि अनुसूचित जाती/जमाती/अल्पसंख्याक समुदाय/मागासलेले उमेदवार वर्ग – रु. 500/-
▪️इतर सर्व उमेदवारांसाठी – रु. 750/-
????️ अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
???? अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2023
????अधिकृत वेबसाईट – rmgs.org
पदानुसार पदसंख्येचा तपशील
● कनिष्ठ वेळ रक्षक -1676 पदे
● कनिष्ठ सहाय्यक – 908 पदे
● कल्याण अधिकारी – 606 पदे
पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता
● कनिष्ठ वेळ रक्षक – किमान 10 वि पास आवश्यक
● कनिष्ठ सहाय्यक – किमान 12 वि पास किंवा समकक्ष ऊत्तीर्ण आवश्यक
● कल्याण अधिकारी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ऊत्तीर्ण आवश्यक
पदानुसार मिळणारे वेतन
● कनिष्ठ वेळ रक्षक -Rs.28,000/- per month
● कनिष्ठ सहाय्यक – Rs.34,000/- per month
● कल्याण अधिकारी -Rs.40,000/- per month
इच्छुक उमेदवारांना सूचना
● या पदासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
● उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करू शकतात.
● उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
● अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
● अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना rmgs.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
● अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करायचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 मे 2023 आहे.
● सविस्तर माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात बघावी.
???? PDF जाहिरात ????????https://bit.ly/415NQIy
????️ ऑनलाईन अर्ज करा ???????? https://www.rmgs.org/apply.php