प्रतीक्षा संपली ! दहावीचा निकाल आज म्हणजेच २ जून दुपारी १:०० वा. होणार जारी; राज्य मंडळाने केली अधिकृत घोषणा..

प्रतीक्षा संपली ! दहावीचा निकाल आज म्हणजेच २ जून दुपारी १:०० वा. होणार जारी; राज्य मंडळाने केली अधिकृत घोषणा..

SSC Result : १२वीचा निकाल जाहीर झाल्यानंत्रा १०वीचा निकाल केव्हा लागणार या बाबत पालकांबरोबरच विद्यार्थ्यांना सुद्धा प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा संपली असून उद्या २ जून २०२३ रोजी १०विचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या इयत्ता १०वीच्या परीक्षेचा निकाल आज दि.२ जून शुक्रवार रोजी दुपारी…

Kusum Solar Pump MEDA : कुसुम महाऊर्जा योजनेतंर्गत वाढणार सोलार पंपांचा जिल्हानिहाय कोटा..!

Kusum Solar Pump MEDA : कुसुम महाऊर्जा योजनेतंर्गत वाढणार सोलार पंपांचा जिल्हानिहाय कोटा..!

Kusum Solar Pump MEDA Kusum Mahaurja : राज्य सरकारतर्फे नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या महाऊर्जा कुसुम सोलार ही योजना राज्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून राज्यातील शेतकऱ्यांनी सौरऊर्जा योजनेचा लाभ घ्यावा असे सरकारने आवाहन केले आहे. या उद्देशानेच ही योजना सुरू करण्यात येत असल्याचे देखील सरकार ने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत शेतीच्या सिंचनाकरता सौरपंप मिळणार…

उद्यापासून संभाजीनगरात पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या महाशिव पुराण कथेची सुरुवात..

उद्यापासून संभाजीनगरात पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या महाशिव पुराण कथेची सुरुवात..

???? छ. संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील श्री रामचंद्र मंदिर मठ, बालाजी ट्रस्ट मैदान, मार्केट यार्ड कमिटीच्या जवळ पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या महाशिव पुराण कथेला उद्या म्हणजेच दिनांक 1 जून 2023 पासून सुरुवात होत असून ही कथा 7 जून 2023 पर्यंत चालणार आहे.. छ. संभाजीनगरात होत असलेल्या श्री रामचंद्र मंदिर मठ, बालाजी ट्रस्ट मैदान मधील मोकळ्या…

Land Grabbing Act: तुमची जमीन सावकाराने हडपलिय का? १५ वर्षांच्या आत ‘या ठिकाणी’ पुराव्यानिशी अर्ज करा अन् हडपलेली जमीन परत मिळवा

Land Grabbing Act: तुमची जमीन सावकाराने हडपलिय का? १५ वर्षांच्या आत ‘या ठिकाणी’ पुराव्यानिशी अर्ज करा अन् हडपलेली जमीन परत मिळवा

Land Grabbing Act:खासगी सावकारांच्या पिळवणुकीला निर्बंध घालण्याकरिता राज्य सरकारने दिनांक १६ जानेवारी २०१४ रोजी ‘महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम’ संपूर्ण राज्यभरात लागू केला असून त्याअंतर्गत विश्वासघात करून जमीन बळकावणाऱ्या खासगी सावकाराविरूद्ध संबंधित शेतकऱ्याला जिल्हा उपनिबंधकांकडे (सहकार) थेट तक्रार करता येते. त्या कायद्यानुसार विश्वासघात करून बनवलेले खरेदीखत सरळ सरळ रद्द करण्याचा अधिकार त्यांना प्रदान करण्यात आला आहे….

राज्यातील पंचवीस हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर; १५ लाख शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसाठी केले अर्ज..

राज्यातील पंचवीस हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर; १५ लाख शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसाठी केले अर्ज..

Farmers will get tractors: शेतीच्या मशागतीचा खर्च वाढल्यामुळेे राज्यातील शेतकऱ्यांकडून आता अनुदानीत ट्रॅक्टरची मागणी वाढली असून राज्यातील सुमारे १५ लाख २९ हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अनुदानीत ट्रॅक्टरकरिता अर्ज केलेले आहेत. मात्र, सरकारकडे पाहिजे तेवढा निधी उपलब्ध नसल्यामुळे २०२३-२०२४ मध्ये राज्यातील फक्त २५००० शेतकऱ्यांना अनुदानीत ट्रॅक्टर मिळणार आहे. पूर्वी गावातील शेतकऱ्यांकडे असलेली बैलजोडी आता फक्त काही…

तलाठी भरती: नवीन पदे भरण्याबद्दल नवीन परिपत्रक जाहीर…!

तलाठी भरती: नवीन पदे भरण्याबद्दल नवीन परिपत्रक जाहीर…!

Talathi Bharati 2023: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रात ७५ हजार पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. महाराष्ट्र तलाठी 4 हजार 200 तलाठ्यांची भरती प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पूर्ण होणार असून एकट्या नाशिक विभागामध्ये 500 तलाठ्यांची भरती होणार असल्याची माहिती महसूल-मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. राज्यभरात तलाठ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता मे महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात बैठकीचे आयोजन करण्यात…

AHD Maharashtra Syllabus:पशुवर्धन भरती अभ्यासक्रम मराठी मध्ये..

AHD Maharashtra Syllabus:पशुवर्धन भरती अभ्यासक्रम मराठी मध्ये..

PDF: AHD ऑनलाइन परीक्षेचा तपशीलवार अभ्यासक्रम येथे दिला आहे. इंग्रजी आणि मराठी भाषेत बहुपर्यायी प्रश्न (म्हणजे पशुसंवर्धन विभागाच्या लेखी परीक्षेतील MCQ) असतील. प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो. विविध पदांच्या परीक्षांसाठी पशुवर्धन भारती अभ्यासक्रम संपूर्ण तपशीलांसह खाली दिलेला आहे. AHD भर्ती परीक्षांसाठी अर्ज केलेले इच्छुक अर्जदार खालील लिंक वापरून AHD परीक्षांचा अभ्यासक्रम तपासू शकतात. AHD Maharashtra…

ISRO मध्ये होणार 303 रिक्त पदांची बंपर भरती, असा करा ऑनलाइन अर्ज..

ISRO मध्ये होणार 303 रिक्त पदांची बंपर भरती, असा करा ऑनलाइन अर्ज..

इस्रो (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) – वैज्ञानिक/अभियंता ‘SC'(EMC)’ च्या विविध रिक्त पदांसाठी संबंधित विभागाकडून भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. घटक ISRO केंद्रांवर (गट ‘अ’ राजपत्रित पदे) आणि DOS अंतर्गत स्वायत्त संस्थेमध्ये वेतन मॅट्रिक्सच्या स्तर 10 मधील वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ च्या खालील रिक्त पदांसाठी गुणवंत पदवीधरांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. पदे भरण्यासाठी एकूण 303 जागा…

पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करा फक्त ११०० रु. मध्ये, ही आहे एसटीची ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना…

पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करा फक्त ११०० रु. मध्ये, ही आहे एसटीची ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ही राज्य-मालकीची बस सेवा आहे. MSRTC प्रवाशांच्या फायद्याकरिता अनेकदा वेगवेगळ्या प्रवासाच्या योजना आणि उपक्रम सादर करत असतात. म्हणून MSRTC ने खास आपल्या प्रवाशांसाठी ‘आवडेल तेथे प्रवास’ नावाची योजना सुरू केली असून या योजनेची सुरुवात सन 1988 पासून झाली आहे. प्रवाशांबरोबर स्नेह आणि मैत्रीपूर्ण नाते निर्माण व्हावे आणि त्यांना कमी…

DRDO ARDE: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे येथे 100 जागांकरिता भरती जाहीर..

DRDO ARDE: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे येथे 100 जागांकरिता भरती जाहीर..

DRDO ARDE पुणे (संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना) ने ITI, पदवीधर आणि पदविका धारक शिकाऊ पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज https://www.drdo.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. DRDO ARDE Pune (DRDO – शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना) भरती मंडळ,…