आता गुंठा-गुंठा जमीन विकणे शक्य, जमीन खरेदी-विक्रीचे नवीन नियम जाणून घ्या…

Land Record: आम्ही शेतकरी बांधवांसाठी महत्वाची आहे. जमिनीचे तुकडे म्हणजेच गुंठा-गुंठा करून विक्री करणे आता शक्य होणार असून यासाठी काही नवीन नियम तयार करण्यात आलेले आहेत. तुम्हाला या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचं आहे. आज आम्ही शेतकरी बांधवांसाठी जमीन खरेदी-विक्रीच्या नवीन नियमांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत.

शेतकरी मित्रांनो, सध्या गुंठेवारी पद्धत बंद आहे. पण तुम्ही गुंठेवारी पद्धतीनेही जमीनीची खरेदी-विक्री करू शकता. मात्र त्यासाठी काही नियम आहेत. ते आणि तुम्हाला त्या नियमांचे पालन करावे लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्रातील जमीन खरेदी-विक्रीचे नियम सविस्तरपणे जाणून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला सविस्तर माहिती मिळवायची असेल तर खालील लेख पूर्णपणे वाचा

१) पहिला नियम :

समजा जर एखाद्या सर्वे नं. क्षेत्रफळ 2 एकर असेल, जर तुम्ही सर्वे नं. मध्ये 1, 2 अथवा 3 एकर जमीनीची खरेदी केली तर जमिनीचे नोंदणी होणार नाही. पण जर का सर्वे क्र. एकच असेल आणि त्यामध्ये तुम्ही 1 किंवा 2 गुंठे विकत घेत असाल, तर जिल्हाधिकारी किंवा सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेऊन 1 किंवा 2 गुंठे जमिनीच्या व्यवहाराची नोंद करता येईल.

२) दुसरा नियम :

जर एका पक्षकाराने पूर्वी प्रमाणित केलेल्या क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या जमिनीचा करार केलेला असेल, तर अशा जमिनीची विक्री/खरेदी करण्याकरिता सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असेल. ,

3) तिसरा नियम :

जर सरकारी भूमी-अभिलेख विभागाअंतर्गत स्वतंत्र अथवा स्वतंत्रपणे तयार केलेला भूखंड सूनिश्चित केलेला असेल अथवा त्याची मोजणी केली गेलेली असेल आणि त्याचा सर्वेक्षण नकाशा स्वतंत्र दिलेला असेल, तर अशा जमिनीच्या क्षेत्राची विक्री करण्याकरिता कसल्याही परवानगीची आवश्यकता नाही. पण बांधवांनो, असा तुकडा वाटायचा असेल तर अटी व शर्ती लागू राहतील.

Similar Posts