मोफत बनवा तुमचे Free Studio Ghibli-Style Photo! या 4 टूल्सचा वापर करा

Free Studio Ghibli-Style Photo: सध्या सोशल मीडियावर Ghibli शैलीतील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण तुम्ही हे फोटो अगदी सोप्या पद्धतीने, कोणतेही महागडे सॉफ्टवेअर न वापरता, फ्री मध्ये तयार करू शकता!

ChatGPT मेकर OpenAI चे नवीन टूल GPT-4o

OpenAI ने त्यांच्या ChatGPT Plus आणि Pro वापरकर्त्यांसाठी GPT-4o नावाचे नवीन इमेज जनरेशन टूल सादर केले आहे. या टूलच्या मदतीने तुम्ही काही सेकंदांतच आकर्षक आणि मजेदार Ghibli शैलीतील फोटो तयार करू शकता. हे टूल लाँच झाल्यापासून २४ तासांतच मोठ्या संख्येने लोकांनी त्याचा वापर सुरू केला आहे. मात्र, सध्या हे टूल फक्त ChatGPT Plus आणि Pro वापरकर्त्यांसाठी मर्यादित आहे.

पण जर तुम्हाला फ्री मध्ये Ghibli-Style फोटो तयार करायचे असतील, तर काही पर्याय उपलब्ध आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी कोणतेही पेड सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार नाही. खाली आम्ही अशा काही फ्री टूल्सची माहिती दिली आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे आकर्षक Ghibli स्टाईल फोटो तयार करू शकता.

1. PixArt वापरा

Mobile वर Ghibli Photo Edit करण्यासाठी PixArt वापरा
PixArt हे एक लोकप्रिय फोटो एडिटिंग ॲप आहे. या ॲपच्या AI फिचर्सचा वापर करून तुम्ही फक्त काही सेकंदांतच Ghibli शैलीतील फोटो तयार करू शकता.

2. Ghibli Photo Edit साठी DALL·E वापरा

तुम्हाला ChatGPT Plus चे सब्सक्रिप्शन घ्यायचे नसेल आणि फ्री मध्ये Ghibli शैलीतील फोटो बनवायचे असतील, तर DALL·E हा उत्तम पर्याय आहे. OpenAI च्या वेबसाईटवरून तुम्ही याचा फ्रीमध्ये वापर करू शकता आणि सहजपणे सुंदर Ghibli स्टाईल इमेज तयार करू शकता.

3. Photoshop किंवा GIMP वापरून Ghibli शैलीतील फोटो तयार करा

फोटोशॉप किंवा GIMP हे प्रोफेशनल फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर आहेत. जर तुम्हाला फोटो एडिटिंगचे प्राथमिक ज्ञान असेल, तर तुम्ही स्वतःच Ghibli शैलीतील फोटो डिझाइन करू शकता. यासाठी तुम्ही एखाद्या सामान्य प्रतिमेचे स्केच तयार करून, Ghibli च्या चित्रशैलीनुसार रंग, पोत आणि प्रकाश यांचा योग्य समावेश करू शकता.

4. Ghibli Photo Edit साठी GrokAi वापरा

GrokAi हे Elon Musk यांनी लाँच केलेले टूल आहे, जे ChatGPT प्रमाणेच कार्य करते. पण यामध्ये इमेज जनरेशनसाठी कोणतेही पेड सब्सक्रिप्शन घ्यावे लागत नाही. योग्य प्रॉम्प्ट वापरून तुम्ही फ्री मध्ये Ghibli शैलीतील फोटो तयार करू शकता.

Ghibli शैलीतील फोटो तयार करण्यासाठी हे PROMPT वापरा

1. Whimsical Forest Adventure

“Transform this photo into a whimsical, lush forest scene with vibrant greenery and glowing, enchanted flowers. Add soft, diffused sunlight filtering through the trees and a mystical, dreamlike atmosphere, similar to the style of Studio Ghibli films. The scene should have a magical, otherworldly vibe with a sense of calm and serenity.”

2. Peaceful Countryside Village

“Turn this photo into a peaceful countryside village under a golden sunset. Add rolling green hills, traditional Japanese-style houses with thatched roofs, and colorful wildflowers along the path. The scene should feel warm, nostalgic, and inviting, with the soft, pastel color palette typical of Ghibli films.”

3. Skyward Dreamscape

“Convert this photo into a Ghibli-inspired dreamscape, with a sweeping view of the sky filled with fluffy clouds and flying creatures. Add a floating, whimsical city in the distance, with soaring airships and soft light. The atmosphere should be magical and awe-inspiring, filled with wonder and childlike curiosity.”

4. Mystical Creature Encounter

“Change this photo into a scene where a person encounters a large, gentle mystical creature in the forest. The creature should have glowing eyes and intricate patterns on its body, with a magical aura surrounding it. The forest should have a soft, ethereal glow, as seen in Ghibli films like ‘Princess Mononoke’ or ‘My Neighbor Totoro.”

5. Magical Night Sky Over a Seaside Town

“Transform this photo into a serene night scene with a magical sky full of sparkling stars, a glowing moon, and soft reflections on the calm ocean. Below, a peaceful seaside town with quaint buildings, lanterns, and cobblestone streets, all illuminated in warm golden tones, captures the cozy, dreamlike quality of Ghibli films.”

ही सर्व टूल्स आणि टेक्निक्स वापरून तुम्ही सहजपणे Ghibli शैलीतील फोटो फ्री मध्ये तयार करू शकता आणि सोशल मीडियावर शेअर करू शकता. यापैकी कोणते टूल तुम्हाला सर्वात उपयुक्त वाटले ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा!

Similar Posts