DRDO ARDE: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे येथे 100 जागांकरिता भरती जाहीर..
DRDO ARDE पुणे (संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना) ने ITI, पदवीधर आणि पदविका धारक शिकाऊ पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज https://www.drdo.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत.
DRDO ARDE Pune (DRDO – शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना) भरती मंडळ, पुणे द्वारेे 2023 च्या जाहिरातीत एकूण 100 रिक्त पदांची घोषणा केली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्यासाठी अंतिम तारीख 30 may 2023 आहे.
पदाचे नाव
● Graduate Engineer Apprentices
● Diploma Apprentices
● ITI Apprentices
एकूण पद संख्या
100 Vacancies ( पदे)
वयमर्यादा
18 to 27 Years
अधिकृत वेबसाईट
https://www.drdo.gov.in/
अर्जाची करण्याची पद्धत
ऑनलाइन
नोकरी ठिकाण
पुणे
महत्त्वाच्या तारखा
नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्याची तारीख: 20 मे 2023.
नोंदणी करण्याची अंतिम तारीख: 30 मे 2023.
अधिकृत अधिसूचना :
येथे क्लिक करा 01
येथे क्लिक करा 02
Online apply
1) ट्रेड (ITI) ॲप्रेंटिस:
2) पदवीधर & डिप्लोमा ॲप्रेंटिस: