अखेर तलाठी भरतीला मुहूर्त मिळाला; ४ हजार ६४४ जागांसाठी ऑनलाइन परीक्षा, कामांचा खोळंबा थांबणार..

अखेर तलाठी भरतीला मुहूर्त मिळाला; ४ हजार ६४४ जागांसाठी ऑनलाइन परीक्षा, कामांचा खोळंबा थांबणार..

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महसूल विभागातील रिक्त तलाठीच्या भरतीला अखेर मुहूर्त मिळाला असून, महसूल व वन विभागाने ४ हजार ६४४ जागांसाठीची जाहिरात प्रकाशित केली असून या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. या तलाठी भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्याची मुदत २६ जून २०३३ ते १७ जुलै २०२३ पर्यंतच आहे….

Traffic law in India : ट्राफिक हवालदार तुमच्या गाडीची चावी काढून घेऊ शकत नाही; जाणून घ्या काय आहेत नियम..

Traffic law in India : ट्राफिक हवालदार तुमच्या गाडीची चावी काढून घेऊ शकत नाही; जाणून घ्या काय आहेत नियम..

???? Traffic law in India : रस्त्यावर गाडी चालवताना कोणत्याही चालकाला पोलिसांच्या रडारवर राहणे आवडत नाही, मग तो नवीन चालक असो किंवा अनुभवी. मात्र, वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना थांबवताना, तसेच नियमानुसार त्यांच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे. पण हे नियम-कायदे आपल्या जागी बरोबर आहेत, कधी-कधी वाहतूक पोलीसही आपली हद्द ओलांडत लोकांना त्रास देताना दिसतात. ज्यामध्ये पोलिस…

पंजाबराव डख अंदाज: 25 जून पासून राज्यात मान्सून सक्रिय होणार..

पंजाबराव डख अंदाज: 25 जून पासून राज्यात मान्सून सक्रिय होणार..

पंजाबराव डख यांच्या मते २५ जून २०२३ ते १५ जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस हा चांगल्या प्रकारे होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. राज्यातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक आणि शेतकरी पंजाबराव डख यांच्या ताज्या अंदाजानुसार राज्यात 25 जून पासून पावसाला सुरुवात होणार असून 25 जून ते 15 जुलै पर्यत राज्यात भाग…

तुम्हाला जमिनीचा नकाशा पाहिजे का?  आता काळजी करू नका, तुम्ही तुमच्या मोबाईलवरच ऑनलाइन नकाशे मिळवू शकता…

तुम्हाला जमिनीचा नकाशा पाहिजे का? आता काळजी करू नका, तुम्ही तुमच्या मोबाईलवरच ऑनलाइन नकाशे मिळवू शकता…

Land record शेतात करण्याकरिता नवीन रस्ता काढायचा किंवा कोणत्याही जमिनीच्या हद्दी जाणायच्या असतील तुमच्याकडे त्या जमिनीचा नकाशा असणे गरजेचा असतो. मात्र जमिनीच्या नकाशासाठी तुम्हाला मोजणी कार्यालय किंवा सिटी सर्व्हेच्या कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात. मात्र, आता शासनाने सातबारा आणि आठ-अ उताऱ्याबरोबरच जमिनीचा/जागेचा नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून दीली असल्यामुळे नागरिकांच्या वेळेची व पैशांची मोठी बचत होणार आहे….

लहान मुलांना एसी किंवा कुलरमध्ये झोपवताना चुकूनही या 5 चुका करू नका, पश्चाताप करावा लागेल
|

लहान मुलांना एसी किंवा कुलरमध्ये झोपवताना चुकूनही या 5 चुका करू नका, पश्चाताप करावा लागेल

पावसाळा सुरू झालेला असूनसुद्धा उन्हाची तीव्रता काही कमी होण्याची नाव घेत नाहीये, अशा परिस्थितीत जर तुमच्या नवजात बाळाचा पहिला उन्हाळा असेल तर तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. लहान मुलांना प्रौढांपेक्षा जास्त गरम वाटते. अशा परिस्थितीत नवजात बाळाला उष्णतेपासून वाचवण्यासाठी तुम्ही त्याला एसी किंवा कुलरमध्ये झोपवत असाल तर चुकूनही या चुका करू नका. चला…

how to apply KCC: किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा? जाणून घ्या या कार्डचे फायदे?

how to apply KCC: किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा? जाणून घ्या या कार्डचे फायदे?

how to apply KCC:किसान क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय, त्यासाठी अर्ज कसा करावा आणि किसान क्रेडिट कार्डचा उपयोग काय? याविषयीची सविस्तर माहिती जाणून घ्या. किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? किसान क्रेडिट कार्ड म्हणजे KCC ही एक सरकारी योजना असून या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेती-संबंधी होणाऱ्या कामासाठी सरकारकडून आर्थिक मदत करणं हा आहे. KCCच्या माध्यमातून शेतकऱ्यांना…

स्टेट बैंक ऑफ इंडिया में 28 पदों पर भर्ती, बिना परीक्षा होगा चयन, 75 लाख तक का पैकेज..

स्टेट बैंक ऑफ इंडिया में 28 पदों पर भर्ती, बिना परीक्षा होगा चयन, 75 लाख तक का पैकेज..

भारतीय स्टेट बैंक ने स्पेशलिस्ट कैडर (एससीओ) भर्ती 2023 अधिसूचना की घोषणा की है और इच्छुक उम्मीदवार एसबीआई की आधिकारिक वेबसाइट Sbi.co.in पर जाकर ऑनलाइन आवेदन कर सकते हैं। ऑनलाइन आवेदन प्रक्रिया 1 जून से शुरू हो चुकी है। एसबीआई एससीओ भर्ती 2023 अधिसूचना के अनुसार, इस भर्ती अभियान के तहत कुल 28 रिक्त पदो…

PM किसान सन्मान निधीच्या 6000 ऐवजी आता शेतकऱ्यांना 10000 रुपये मिळणार, सरकारने घेतला मोठा निर्णय..

PM किसान सन्मान निधीच्या 6000 ऐवजी आता शेतकऱ्यांना 10000 रुपये मिळणार, सरकारने घेतला मोठा निर्णय..

PM Kisan Nidhi 14th installment : भारतातील शेतकऱ्यांची स्थिती पाहिजे तशी चांगली नाही. यामुळेच येथे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असतात, जेणेकरून त्यांना मदत करता येईल. अशीच एक योजना आहे आणि ती म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना. या योजने अंतर्गत दरवर्षी 6000 रुपये शासनातर्फे शेतकऱ्यांना मिळतात. ही योजना संपूर्ण देशात…

Land Distribution Act | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! फक्त शंभर रुपयांत करता येते जमिनीची वाटणी, जाणून घ्या कशी?

Land Distribution Act | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! फक्त शंभर रुपयांत करता येते जमिनीची वाटणी, जाणून घ्या कशी?

जिथे भावकी येते तिथे भावा भावात आज ना उद्या जमिनीची वाटणी ही होतेच. वडिलोपार्जित जमिनीची वाटणी करत असताना बऱ्याच वेळा बरेचसे वादही निर्माण होतात. त्याचबरोबर जमिनीची वाटणी करत असताना भरमसाठ पैसेही खर्च होतात. त्यामुळेच या काही वेळेस जमिनीची वाटणी (Land Distribution Act) करणं देखील राहून जातं. मात्र, शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे माहित आहे का? आपण…

पंजाबराव डख यांचा अंदाज! ‘या’ तारखेला मान्सून राज्यात दाखल होणार..

पंजाबराव डख यांचा अंदाज! ‘या’ तारखेला मान्सून राज्यात दाखल होणार..

राज्यातले प्रसिद्ध अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी मान्सूनबद्दल मोठे विधान केले असून येत्या ८ जून २०२३ ला राज्यात मान्सून दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा मान्सूनचा पाऊस हा पूर्वेकडून येणार असल्याने तो वेळेतच म्हणजेच ८ जूनलाच महाराष्ट्रात सक्रिय होईल, आणि १२ ते १७ जूनपर्यंत मान्सूनची तीव्रता वाढेल तर २० जूनपर्यंत मान्सून राज्यभर…