Location Tracker App – फक्त मोबाइल नंबर टाका आणि जाणून घ्या कोणाचेही लाईव्ह लोकेशन
Location tracker app या नावाने Google Play Store वर अनेक apps उपलब्ध आहेत. मात्र त्यातील बहुतांश apps तुम्हाला paid services देतात, जे बऱ्याचदा महाग असतात. काही apps तुमच्याकडून थेट ₹1000 ते ₹3000 पर्यंत शुल्क आकारतात. काही apps तर लोकेशन शेअर होण्याआधीच पैसे घेतात आणि नंतर महिना-प्लॅन दाखवून सबस्क्रिप्शनसाठी आग्रह करतात. परंतु, जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचे…