आता मतदार कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक; घरबसल्या 2 मिनिटांत मोबाईलवर करा मतदार कार्ड आणि आधार कार्ड लिंक – Voter ID adhar link
Voter ID adhar link – भारतामध्ये नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारची ओळखपत्रे महत्त्वाची असतात. प्रत्येक कागदपत्राचे एक विशिष्ट उद्दिष्ट असते. उदाहरणार्थ, परदेश प्रवासासाठी पासपोर्ट, बँकिंग आणि आयकर प्रक्रियेसाठी पॅन कार्ड, तसेच मतदानासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. अलिकडेच, निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे अनेक मतदारांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की,…