DRDO ARDE: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे येथे 100 जागांकरिता भरती जाहीर..

DRDO ARDE: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे येथे 100 जागांकरिता भरती जाहीर..

DRDO ARDE पुणे (संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना) ने ITI, पदवीधर आणि पदविका धारक शिकाऊ पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज https://www.drdo.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. DRDO ARDE Pune (DRDO – शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना) भरती मंडळ,…

वनविभागात नोकरीची संधी, मिळेल 40 हजार रुपये पगार, ‘येथे’ करा अर्ज…

वनविभागात नोकरीची संधी, मिळेल 40 हजार रुपये पगार, ‘येथे’ करा अर्ज…

वनविभागात नोकरी करणाची ईच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आज आनंदाची बातमी आहे. वास्तविक चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी ऑफ ॲमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट लवकरच काही पदांची भरती करणार असून यासाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती अभ्यासक्रम संचालक आणि योग प्रशिक्षक या पदांवर असेल. पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख…

महाराष्ट्रात लवकरच होईल मान्सूनची एन्ट्री ? ढगांची लपाछपी सुरू, पंजाबराव डख यांची लेटेस्ट अपडेट जाणून घ्या…

महाराष्ट्रात लवकरच होईल मान्सूनची एन्ट्री ? ढगांची लपाछपी सुरू, पंजाबराव डख यांची लेटेस्ट अपडेट जाणून घ्या…

महाराष्ट्रातील अनेक भागात सध्या उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. तर अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत राज्यातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) आणि महाराष्ट्राचे प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या मते, आज 24 मे आणि 1, 2, 3…

महाराष्ट्र टपाल विभाग ग्रामीण डाक सेवकच्या जवळपास १२ हजार ८२८ पदांसाठी जाहिरात प्रकाशित

महाराष्ट्र टपाल विभाग ग्रामीण डाक सेवकच्या जवळपास १२ हजार ८२८ पदांसाठी जाहिरात प्रकाशित

महाराष्ट्र टपाल विभागातंर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या सुमारे १५ हजार पदे भरण्याकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत असून या भरतीसाठी उमेदवार 10 वी पास असावा. इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षेच्या दरम्यान असावे. नोकरी ठिकाण भारतात कोठेही असून शकते. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जून २०२३ आहे….

आता गुंठा-गुंठा जमीन विकणे शक्य, जमीन खरेदी-विक्रीचे नवीन नियम जाणून घ्या…

आता गुंठा-गुंठा जमीन विकणे शक्य, जमीन खरेदी-विक्रीचे नवीन नियम जाणून घ्या…

Land Record: आम्ही शेतकरी बांधवांसाठी महत्वाची आहे. जमिनीचे तुकडे म्हणजेच गुंठा-गुंठा करून विक्री करणे आता शक्य होणार असून यासाठी काही नवीन नियम तयार करण्यात आलेले आहेत. तुम्हाला या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचं आहे. आज आम्ही शेतकरी बांधवांसाठी जमीन खरेदी-विक्रीच्या नवीन नियमांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, सध्या गुंठेवारी पद्धत बंद आहे. पण तुम्ही…

कुसुम सौर पंप योजना: जाणून घ्या कुसुम सोलार पंप विषयी सविस्तर माहिती…

कुसुम सौर पंप योजना: जाणून घ्या कुसुम सोलार पंप विषयी सविस्तर माहिती…

परिचय:भारतातील ग्रामीण परिदृश्य बदलण्यासाठी आणि स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा स्त्रोतांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने कुसुम सौर योजना सुरू केली. 2018 मध्ये सुरू करण्यात आलेल्या कुसुम सौर योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांचे जीवनमान वाढवणे आणि त्यांना सौर ऊर्जा संयंत्रांच्या स्थापनेद्वारे उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध करून देणे हे आहे. शेतकर्‍यांचे सक्षमीकरण:कुसुम सौर योजना प्रामुख्याने शेतकऱ्यांना सिंचनाच्या उद्देशाने परवडणारी आणि विश्वासार्ह…

आता शाळेत न जाता देखील देता येणार थेट परीक्षा! 3री, 5वी, 8वीतील विद्यार्थ्यांना ‘मुक्त’ शिक्षणाची संधी…

आता शाळेत न जाता देखील देता येणार थेट परीक्षा! 3री, 5वी, 8वीतील विद्यार्थ्यांना ‘मुक्त’ शिक्षणाची संधी…

10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना 17 नंबरचा from भरून थेट परीक्षा देण्याची संधी असते. मात्र, आता 3री, 5वी व 8वी, 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये एक दिवस सुद्धा न जाता परीक्षा देण्याची संधी ‘मुक्त’ शिक्षणाची द्वारे उपलब्ध होणार आहे… काही मुलांना घराच्या किंवा इतर अडचणींमुळे शाळेत जाता येत नाही, अशा शाळेत न जाता येणाऱ्या मुलांकरिता मुक्त व…

…तोपर्यंत छत्रपती संभाजीनगर नव्हे तर औरंगाबादच; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..

…तोपर्यंत छत्रपती संभाजीनगर नव्हे तर औरंगाबादच; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..

केंद्र सरकारने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगरला मंजूरी दिल्यावर बऱ्याच ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या नावाचा वापर सुरु झाला आहे. मात्र, संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पुढील आदेशापर्यंत औरंगाबाद हेच नाव वापरण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराविरोधात उच्च न्यायालयाने पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत महसूल आणि इतर विभागाशी जोडलेल्या कोणत्याही कार्यालयाने औरंगाबाद नावात बदल करू…

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत 217 पदांची भरती सुरु…

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत 217 पदांची भरती सुरु…

SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया)ने भारतीय नागरिकांकडून नियमित आणि कराराच्या आधारावर खालील विशेषज्ञ संवर्ग अधिकारी पदांवर नियुक्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले असून “व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, असिस्टंट व्हीपी, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी”. या पदांकरिता भरती ही भरती असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 19 मे 2023 पूर्वी खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन…

पंजाबराव डख मान्सून अंदाज: 8 दिवस अगोदरच होणार मान्सूनचे आगमन; पंजाबराव डख यांनी सांगितली तारीख…

पंजाबराव डख मान्सून अंदाज: 8 दिवस अगोदरच होणार मान्सूनचे आगमन; पंजाबराव डख यांनी सांगितली तारीख…

राज्यातील शेतकऱ्यांकरिता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यावेळेस मान्सून बद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असून अमेरिकन हवामान विभागाने दिलेल्या अल निनोच्या इशाऱ्यानंतर भारतातील सर्वच स्तरावर मान्सून बाबत वेग-वेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. याच दरम्यान शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आली असून यंदा मान्सून 8 दिवस अगोदरच राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी…