मोफत बनवा तुमचे Free Studio Ghibli-Style Photo! या 4 टूल्सचा वापर करा
Free Studio Ghibli-Style Photo: सध्या सोशल मीडियावर Ghibli शैलीतील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण तुम्ही हे फोटो अगदी सोप्या पद्धतीने, कोणतेही महागडे सॉफ्टवेअर न वापरता, फ्री मध्ये तयार करू शकता! ChatGPT मेकर OpenAI चे नवीन टूल GPT-4o OpenAI ने त्यांच्या ChatGPT Plus आणि Pro वापरकर्त्यांसाठी GPT-4o नावाचे नवीन इमेज जनरेशन टूल सादर केले…