स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती सुरु; पात्रता फक्त 12वी पास; पगार मिळेल 63000..

Staff Selection Commission: स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे संयुक्त उच्च माध्यमिक स्तराकरिता (SSC, CHSL, Bharti-2023) अधिसूचना नुकतीच जारी केलेली असून 12वी उत्तीर्ण उमेदवारांना केंद्रीय नोकरीची (Central job) ही मोठी संधी आहे. भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून अर्ज करण्याची अंत तारीख 8 जून 2023 ही आहे. या भरती संदर्भात जाणून घ्या सविस्तर माहिती.

???? एकूण रिक्त जागा : 1600

????????‍???? रिक्त पदाचे नाव :
▪️ कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
▪️ डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
▪️ डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

???? (Qualification) शैक्षणिक पात्रता:
????????‍????कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)–उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठामधून बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
????????‍????डेटा एंट्री ऑपरेटर–या पदाकरीता इच्छुक उमेवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून गणित विषयाबरोबरच विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष.

“महत्वाचे म्हणजे, ज्या उमेदवारांनी बारावी कक्षेची अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेलीे आहेत ते देखील अर्ज करू शकतात, तथापि त्यांच्याकडे कट-ऑफ तारखेला किंवा त्यापूर्वी 01-08-2023 रोजी आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे.”

वयोमर्यादा:
इच्छुक उमेदवारांनी 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : 100 रुपये/-
[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

वेतनमान ?
▪️कनिष्ठ विभाग लिपिक : पे लेवल-2 (19,900-63,200 रुपये).
▪️डेटा एंट्री ऑपरेटर: पे लेवल-4 (25,500-81,100 रुपये) और लेवल-5 (29,200-92,300 रुपये).
▪️डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’’: पे लेवल -4 (25,500-81,100 रुपये).

????नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
????️ अर्ज पद्धती : ऑनलाईन
???? अर्ज करण्याची शेवटची तारीख: 8 जून 2023

????परीक्षा (CBT):
▪️Tier-I: ऑगस्ट 2023
▪️Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

???? अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

????️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा

अर्ज कसा करावा:-

1. सर्व प्रथम विभागाच्या https://ssc.nic.in/ या वेबसाइटवर जा.
2. मेनू बारमध्ये भर्ती किंवा करिअर पर्याय निवडा.
3. कर्मचारी निवड आयोग भरती जाहिरात शोधा आणि डाउनलोड करा.
4. सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता पूर्ण केल्यानंतर, सूचनांनुसार अर्जामध्ये माहिती भरा.
5. आवश्यक कागदपत्रे, स्वाक्षरी आणि छायाचित्र इत्यादी संलग्न करा.
6. निर्देशानुसार अर्ज फी भरा.
7. अर्जाची तपासणी करा आणि त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करा.
8. अंतिम निरीक्षणानंतर, विभागाकडे अर्ज सादर करा.
9. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची एक प्रत तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.

Similar Posts