पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 1,25,000 लाख रुपये पगाराची भरती सुरु; भरणार तब्बल 203 जागा..

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध रिक्त 203 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार असून मुलाखत दि. 15 मे ते 17 मे 2023 रोजी राहणार आहे.

???? एकूण रिक्त पदे : 203

????????‍???? रिक्त पदाचे नाव
▪️ स्त्रीरोग विभाग
1) कन्सल्टंट––14 पदे
2) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार––13 पदे
3) हाऊसमन––24 पदे

▪️ भूलतज्ञ् विभाग
4) भूलतज्ञ् विभाग कन्सल्टंट –– 13 पदे
5) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार –– 13 पदे

▪️ बालरोग विभाग
6) बालरोग विभाग कन्सल्टंट –– 14 पदे
7) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार –– 18 पदे
8) बालरोग विभाग (हाऊसमन) –– 24 पदे

▪️ मेडिसीन विभाग
9) मेडिसिन फिजिशियन (कन्सल्टंट ) –– 23 पदे
10) मेडिसिन कन्सल्टंट रजिस्ट्रार –– 11 पदे

▪️ सर्जरी विभाग :
11) सर्जन कन्सल्टंट –– 6 पदे
12) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार –– 6 पदे

▪️ अस्थिरोग विभाग
13) अर्थपिडिक सर्जन (कन्सल्टंट ) –– 3 पदे
14) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार –– 6 पदे

▪️ नेत्ररोग विभाग
15) नेत्रतज्ज्ञ (कन्सल्टंट ) –– 2 पदे
16) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार –– 2 पदे

▪️ कान-नाक-घसा विभाग
17) कान-नाक-घसा(कन्सल्टंट ) –– 2 पदे
18) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार –– 2 पदे

▪️ मानसोपचार विभाग
19) मानसोपचार तज्ञ (कन्सल्टंट ) –– 2 पदे

▪️ त्वचा रोग विभाग
20) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार — 3 पदे

???? या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

???? आवश्यक शैक्षणिक पात्रता :
शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेप्रमाणे असून इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

???? वयाची अट : 58 वर्षापर्यंत

???? परीक्षा फी : फी नाही

???? इतका मिळणार पगार

▪️ स्त्रीरोग विभाग
1) कन्सल्टंट –– 1,25,000/-
2) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार –– 1,00,000 /-
3) हाऊसमन –– 80,000/-

▪️ भूलतज्ञ् विभाग
4) भूलतज्ञ् विभाग कन्सल्टंट –– 1,25,000/-
5) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार –– 1,00,000 /-

▪️ बालरोग विभाग
6) बालरोग विभाग कन्सल्टंट –– 1,25,000/-
7) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार –– 1,00,000 /-
8) बालरोग विभाग (हाऊसमन) –– 80,000/-

▪️ मेडिसीन विभाग
9) मेडिसिन फिजिशियन (कन्सल्टंट ) ––1,25,000/-
10) मेडिसिन कन्सल्टंट रजिस्ट्रार –– 1,00,000 /-

▪️ सर्जरी विभाग :
11) सर्जन कन्सल्टंट –-1,25,000/-
12) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार -– 1,00,000 /-

▪️ अस्थिरोग विभाग
13) अर्थपिडिक सर्जन (कन्सल्टंट ) -– 1,25,000/-
14) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार –- 1,00,000 /-

▪️ नेत्ररोग विभाग
15) नेत्रतज्ज्ञ (कन्सल्टंट ) -– 1,25,000/-
16) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार –1,00,000 /-

▪️ कान-नाक-घसा विभाग
17) कान-नाक-घसा(कन्सल्टंट ) -– 1,25,000/-
18) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार -– 1,00,000 /-

▪️ मानसोपचार विभाग
19) मानसोपचार तज्ञ (कन्सल्टंट ) -– 1,25,000/-

▪️ त्वचा रोग विभाग
20) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार– 1,00,000 /-

????नोकरीचे ठिकाण : पुणे
????अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
✔️ निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

????मुलाखतीची तारीख -– १५/०५/२०२३ ते १७/०५/२०२३

???? अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण :
वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय,, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला,, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय,, पिंपरी १८

???? अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in

????भरतीची जाहिरात पाहणीसाठी : येथे क्लिक करा

Similar Posts